लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर مارچ 7, 2019مارچ 7, 2019 by WARAQU-E-TAZA नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. पहिली यादी Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp