महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अर्धापूर तालुका कार्यकारणीची निवड

अर्धापूर:ता.९.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अर्धापूर तालुका कार्यकारणीची निवड आज शुक्रवार (ता.९) रोजी करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जोशी आणि जिल्हा सरचिटणीस रुपेश पाडमूख यांची विशेष उपस्थिती होती यावेळी निवडण्यात आलेली अर्धापूर तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे 
■ तालुकाध्यक्ष – नागोराव भांगे पाटील, ■ सचिव – गुणवंत विरकर ■ उपाध्यक्ष- शेख साबेर, गोविंद टेकाळे
■ कार्यध्यक्ष- दिगांबर मोळके ■ सह-सचिव- इरफान पठाण■ कोषाध्यक्ष- शेख जुबेर■ प्रसिद्धी प्रमुख- उध्दव सरोदे
■ संघटक – यूनुस नदाफ■ सह संघटक – शेख शकील■ सल्लागार – लक्ष्मीकांत मुळे, गोविंद सिनगारे, छगन पाटील इंगळे, शेख मौला, अमोल जोगदंड, प्रशांत पांडे, राजेश चौधरी, देवराव कांबळे, सय्यद युनूस, सुलतान बेग, प्रफ्फुल मोटरवार, रमेश विरकर, दिपक विरकर, आशिष पांडे, संजय सोनटक्के

اپنی رائے یہاں لکھیں