औरंगाबाद | कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती कशाला पत्करताय? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला विचारलाय.पाकिस्तानशी लढाई करायची असेल तर ते फुसक्या, लुळ्या-paaळ्या लोकांचं काम नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.
CRPF च्या जवानांना शहिदांचा दर्जा देणार की नाही, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.औरंगाबाद येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर त्याचबरोबर काँग्रेसवरही कडाडून तोफ डागली.