चला मुलींनो ! आता वडिलांना सांगू या उच्च शिक्षणासाठी मुलींना खर्च नाही !
नांदेड दि. 29 :- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना तर जास्त प्रमाणात अडचणी येतात. त्यांना शहरात शिक्षणासाठी राहणे म्हणजे शैक्षणिक शुल्क सोडून इतर अनेक बाबींसाठी पैसे खर्च होतात. जसे की निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य खरेदी, प्रवास अशा एक ना अनेक गोष्टीच्या खर्चाच्या बोजा … Read more