हुंड्यासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले

पिंपरी चिंचवड – हुंड्यासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पिंपरीतील एका डॉक्टर पतीने पत्नी हुंडा आणत नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading