मेगा ब्लाॅक :काही गाड्या रद्द

मध्य रेल्वे ने कळविल्या नूसार  दिनांक 21 आणि 27 नोव्हेंबर राेजी मनमाड-दाैंड दरम्यान मेगा ब्लाॅक घेन्यात येत आहे. यामुळेच काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत.  त्या पुढील प्रमाणे

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 

क्र. 

गाडी संख्या 

कुठून – कुठे 

दिनांक 

रद्द 

1

51421

पुणे -निझामाबाद

20.11.2018 & 27.11.2018

पूर्णतः रद्द 

2

51433

निझामाबाद-पंढरपुर

21.11.2018 

पूर्णतः रद्द 

51434

पंढरपुर-निझामाबाद

22.11.2018

पूर्णतः रद्द 

 4

 51422

 निझामाबाद-पुणे

 22.11.2018 & 26.11.2018

पूर्णतः रद्द  

 

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading