नांदेड – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटका चालू आहे, हे चालणार नाही. माझ्या मतदारसंघात हा धंदा बंद झाला पाहिजे. ८ दिवसात हे बंद झाले नाही तर युवक काँग्रेसने धडक मोहीम काढावी. माझ्या मतदारसंघात अवैध धंदे चालणार नाहीत, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे. पार्डी ते देळूब रस्त्याचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत हो