नांदेड लोकसभा:विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 28 मतदान केंद्रातून मतदान प्रकिया पार पडली. 16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय माहिती पुढील प्रमाणे.
85-भोकर- स्त्री मतदार संख्‍या 91 हजार 389, पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 4 हजार 419 , इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 95 हजार 809 (टक्‍केवारी 70.71),
86-नांदेड उत्‍तर- स्त्री मतदार संख्‍या 90 हजार 268 , पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 2 हजार 997 इतर 10 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 93 हजार 275 (टक्‍केवारी 62.73),
87-नांदेड दक्षिण- स्त्री मतदार संख्‍या 83 हजार 181, पुरुष मतदार संख्‍या 97 हजार 284 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 80 हजार 465 (टक्‍केवारी 64.17),
89-नायगाव खै.- स्त्री मतदार संख्‍या 92 हजार 882, पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 4 हजार 539 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 97 हजार 421 (टक्‍केवारी 69.79),
90-देगलूर- स्त्री मतदार संख्‍या 86 हजार 733, पुरुष मतदार संख्‍या 96 हजार 793 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 83 हजार 526 (टक्‍केवारी 63.31),
91-मुखेड- स्त्री मतदार संख्‍या 80 हजार 37 , पुरुष मतदार संख्‍या 88 हजार 582, इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 68 हजार 620 (टक्‍केवारी 60.48) एवढे आहे

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading