कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणूक निकांलामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजप पक्ष कार्यालयात भाजप कार्यकर्ते पक्षाचे झेंडे लावून गायब झाले आहेत.एरव्ही गजबजलेलं भाजप कार्यालय आज सामसूम दिसतं होतं. कार्यालयाबाहेर सन्नाटा पसरला होता.ऑफिसबाहेर झेंडे आणि टेबल लावले आहेत पण तिथे मात्र कोणीच बघायला मिळतं नाहीय.दरम्यान, देशातील भाजप कार्यालयांमध्येही शुकशुकाट असल्याचं पहायला मिळतयं.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading