तपोवन एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस आणि श्री गंगानगर एक्स्प्रेस मध्ये ए.सी. थ्री टियर चा डब्बा वाढविण्यात आला..

दक्षिण मध्य रेल्वे ने उन्हाळी सुट्या लक्षात घेता काही महत्वाच्या रेल्वे गाड्यात तात्पुरत्या स्वरुपात डब्बे वाढवून प्रवाशी सुविधेत वाढ केली आहे. हि सुविधा जून-2019 महिन्यात पण राहील. पुढील प्रमाणे