मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे श्री. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा श्री. ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली. 27 जुलै 1960 रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले श्री. उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या श्री. ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
राजकीय कारकीर्द:श्री.उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या श्री. ठाकरे यांच्याकडे 2002 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. 2003 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि 2004 मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.
व्यक्तीगत जीवन
श्री.उद्धव ठाकरे यांचा विवाह सौ. रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. श्री.आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
कलात्मक पैलू
महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.
योगदान
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला.
मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण.
विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
2002 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.
श्री. उद्धव ठाकरे यांनी 2007 मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.
श्री. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
संवेदनशील लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या श्री. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व श्री. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.
मा.मंत्री
नाव : श्री. एकनाथसंभाजीशिंदे
जन्म : 6 मार्च, 1964
जन्मठिकाण : दरेगांव, तालुकाजावळी, जिल्हासातारा.
शिक्षण : एच.एस.सी.
ज्ञातभाषा : मराठी, हिंदीवइंग्रजी
वैवाहिकमाहिती : विवाहित, पत्नीश्रीमतीलता
अपत्ये : एकूण 1 (एकमुलगा)
व्यवसाय : उद्योग/सामाजिककार्य
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : 147-कोपरी-पाचपाखाडी, जिल्हाठाणे
इतरमाहिती : संपुर्णठाणेशहरवजिल्ह्यातसामाजिककार्याचेजाळेनिर्माणकेले; ठाणेशहरातओपनआर्टगॅलरी, सचिनतेंडुलकरमिनीस्टेडिअम, इंटरर्निटीसुविधाभूखंडावरबाळासाहेबठाकरेयांचेस्मारक, शहीदहेंमतकरकरेक्रीडासंकुल, जॉगिंगपार्क, सेंट्रललायब्ररीसुरूकेली; आदिवासीप्रभागमोखाडा, तलासरीवजव्हारयेथीलआश्रमशाळेतवआरोग्यकेंद्रातसकसआहारवआरोग्यतापसणीश्बिीरांचेआयोजनकरूनरूग्णांनाविनामूल्यऔषधवाटपकेले; पालघर, बोईसरवसफाळेपरिसरातशिवसेनेतर्फेएस.एस.सीविद्यार्थ्यांसाठीव्याख्यानमालेचेआयोजन; गरीबविद्यार्थ्यांनाशालोपयोगीसाहित्यांचेवाटप; पूरग्रस्तांनाजीवनावश्यकवस्तुंचेवाटप; वृक्षारोपण, आरोग्यतपासणीशिबीरांचेआयोजन; अध्यक्ष, ठाणेजिल्हाबॅडमिंटनअसोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्रराज्यॲथलेटिक्ससंघटना; पूरग्रस्तांनामदत; ठाणेशहराच्यासर्वांगीणविकासासाठीवआधुनिकीकरणासाठीविशेषयोगदान; शिवसेनाशाखाप्रमुख, वागळेइस्टेट, किसननगरनं.2, शिवसेनाठाणेजिल्हाप्रमुख; पक्षाच्यासर्वआंदोलनातसक्रियसहभाग, दोनवेळानगरसेवक, तीनवर्षेस्थायीसमितीसदस्य, चारवर्षेसभागृहनेता, ठाणेमहानगरपालिका; 2004-2009, 2009-2014 सदस्य, महाराष्ट्रविधानसभा; 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विरोधीपक्षनेता, महाराष्ट्रविधानसभा; 2014-2019 सदस्य, महाराष्ट्रविधानसभा; डिसेंबर, 2014 तेऑक्टोबर, 2019सार्वजनिकबांधकाम (सार्वजनिकउपक्रम) खात्याचेमंत्री, ऑक्टोबर 2019 मध्येविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 13 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
नाव : श्री. सुभाषराजारामदेसाई
जन्म : 12 जुलै, 1942
जन्मठिकाण : मालगुंड, तालुकारत्नागिरी, जिल्हारत्नागिरी
शिक्षण : एस. एस. सी., पत्रकारितापदविका
ज्ञातभाषा : मराठी, हिंदी, इंग्रजीवगुजराती
वैवाहिकमाहिती : विवाहित, पत्नीश्रीमतीसुषमा
अपत्ये : एकूण 3 (तीनमुलगे)
व्यवसाय : उद्योग
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : महाराष्ट्रविधानसभासदस्याद्वारानिर्वाचित
इतरमाहिती : 1982 संस्थापक, ‘प्रबोधनगोरेगाव’ विश्वस्तसंस्था; 1973 आंतरशालेयक्रीडामहोत्सववआंतरमहाविद्यालयीनवक्तृत्वस्पर्धाचेआयोजन; 1973 शिवसेनारुग्णवाहिकासेवागोरेगावयेथेसुरुकेली; 1977 प्रमुखकार्यवाह, मुंबईउपनगरमराठीसाहित्यसंमेलन; 1989 विश्वस्त, प्रबोधनप्रकाशन; प्रकाशक, ‘दैनिकसामना’, साप्ताहिक ‘मार्मिकव ‘दोपहारकासामना’; 1991 प्रबोधनक्रीडाभवनाचीउभारणी; 1992 मुख्यसंयोजक, कोकणरेल्वेपरिषद, खेड, जिल्हारत्नागिरी; 1999 प्रबोधनजॉगर्सपार्कचीउभारणी; 2000 मुख्यसंयोजक, मुंबईफेस्टीवलवहिंदुस्थानीशास्त्रीयसंगीतउत्सव; 2001 मुख्यसंयोजक, ‘हर्बलवल्ड’ औषधीवनस्पतींचेप्रदर्शनवचर्चासत्राचेआयोजन; 2002 मध्येउल्लेखनीयसार्वजनिककार्याबद्दलसंभाजीप्रतिष्ठानतर्फेधर्मवीरपुरस्कारप्राप्त; 2003 सहाराविमानतळावरअश्वारूढशिवप्रतिमेचीस्थापना; 2004 प्रबोधनरक्तपेढीसुरुकेली; 1966 शिवसेनेच्यास्थापनेपासूनशिवसैनिकम्हणूनकार्य; 1984 शिवसेनानेता; 1985 प्रमुखसंयोजक, शिवसेनेचेदुसरेमहाराष्ट्रव्यापीअधिवेशन (महाड); 1986-90 शिवसेनाजळगावजिल्हासंपर्कप्रमुख; 1989 पासूनसरचिटणीस, शिवसेना; 1995 अध्यक्ष, उर्वरितमहाराष्ट्रवैधानिकविकासमंडळ; 1990 मध्येविधानसभेवरनिवड; 1994 हिंदुत्वाच्याआधारेप्रचारकेलायाआक्षेपावरुनन्यायालयानेसदरविधानसभेवरीलनिवडअवैधठरविली; 2004-09, 2009-14 सदस्य, महाराष्ट्रविधानसभा; 2015-16 सदस्य, महाराष्ट्रविधानपरिषद; 5 डिसेंबर, 2014 पासूनमहाराष्ट्रराज्याचेउद्योगमंत्री; जुलै 2016 मध्येमहाराष्ट्रविधानपरिषदेवरफेरनिवड.
(संदर्भ :महाराष्ट्रविधानपरिषदसदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
नाव : श्री. जयंतराजारामपाटील
जन्म : 16 फेब्रुवारी 1962
जन्मठिकाण : सांगली.
शिक्षण : बी. ई. (सिव्हील)
ज्ञातभाषा : मराठी, हिंदीवइंग्रजी.
वैवाहिकमाहिती : विवाहित, पत्नीश्रीमतीशैलजा
अपत्ये : एकूण 2 (दोनमुलगे)
व्यवसाय : शेती
पक्ष : राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष .
मतदारसंघ : 283-इस्लामपूर ,जिल्हा-सांगली
इतरमाहिती : चेअरमन, राजारामबापूसहकारीसाखरकारखानालि; उपाध्यक्ष, महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस; चेअरमन, कासेगावशिक्षणसंस्था; चेअरमन, डेक्कनशुगरटेक्नॉलॉजिस्टअसोसिएशन; अध्यक्ष, महाराष्ट्रराज्यसाखरकारखानासंघ; संचालक, वसंतदादाशुगरइस्टिट्युट, पुणे; सदस्य, अखिलभारतीयसाखरसंघ, संचालक, महाराष्ट्रराज्यसहकारीबँक, सहकारीबँका, पतसंस्था, सहकारीसूतगिरणी, सहकारीग्राहकभांडार, शेतीपदवीधरसंघ; कुक्कुटपालनसह. सोसायटीइत्यादीसंस्थास्थापनाकरूनजनसामान्यांचेजीवनमानउंचवण्यासाठीवभागाचासर्वांगीणविकासकरण्यासाठीअथकपरिश्रमघेतले; सदस्य, कार्यकारीमंडळशिवाजीविद्यापीठ, सांगलीजिल्हाव्यसनमुक्तीसमितीवराजारामबापूज्ञानप्रबोधनी; कौन्सिलमेंबर, इंजिनिअरिंगअँडपॉलिटेक्निककॉलेज, राजारामनगर; सर्वसंस्थाचेकामसंगणकाच्यामाध्यमातूनकरण्यामध्येअग्रेसर; मे 1999 पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य , महाराष्ट्रविधानसभा ; नोव्हेंबर 1999 तेडिसेंबर 2008 अर्थवनियोजनखात्याचेमंत्री ; 1999 पूर्वीविस्कटलेलीराज्याचीघडीयोग्यमार्गावरआणण्यासाठीअर्थमंत्रीम्हणूनप्रदीर्घकाळयोगदानदिले; डिसेंबर 2008 मध्ये काही काळासाठी गृह खात्याचा कार्यभार; नोव्हेंबर 2009 तेऑक्टोबर 2014 ग्रामविकासखात्याचेमंत्री;प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष;ऑक्टोबर 2019 मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 13 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
नाव : श्री. छगनचंद्रकांतभुजबळ
जन्म : 15 ऑक्टोबर 1947.
जन्मठिकाण : नाशिक.
शिक्षण : एल.एम.ई.(आय).
ज्ञातभाषा : मराठी, हिंदीवइंग्रजी.
वैवाहिकमाहिती : विवाहित, पत्नीश्रीमतीमीना.
अपत्ये : एकूण 1 (एकमुलगा).
व्यवसाय : शेती.
पक्ष : राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष.
मतदारसंघ : 119-येवला, जिल्हानाशिक.
इतरमाहिती : संस्थापकअध्यक्ष, मुंबईएज्युकेशनलट्रस्ट, बांद्रा, मुंबईमाजीविश्वस्त, व्ही. जे. टी. आय. संस्था, मंबई; संस्थापक, महात्माफुलेसमतापरिषद, यासंस्थेमार्फतउपेक्षितपददलित, मागासवर्गीयांनान्यायमिळवूनदेण्याचाप्रयत्नतसेच, महात्माफुलेडॉ. बाबासाहेबआंबेडकर, शाहुमहाराजयांच्याविचारांचावआदर्शाचाप्रचारवप्रसारःमाजीविश्वस्त, मुंबईपोर्टट्रस्ट : 1985 "देवत” व 1990″ नवराबायको’ यामराठीचित्रपटांचीनिर्मिती; 1973 सदस्य, 1973-84 विरोधीपक्षनेते, 1985 व 1991 महापौर, मुंबईमहानगरपालिकाः 1991 अध्यक्ष, ऑलइंडियाकौन्सिलऑफमेयर्स; 1991 पर्यंतशिवसेनेत, 1991 नंतरकाँग्रेसपक्षातकार्यरत, जून 1999 पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्यसंस्थापकसदस्यवजून 1999 तेनोव्हेंबर 1999 महाराष्ट्राचेपहिलेप्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षः 1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-19 सदस्य, महाराष्ट्रविधानसभा.
1996-2002 व 2002-2004 सदस्य, महाराष्ट्रविधानपरिषद; डिसेंबर 1991 तेमार्च 1993 महसूलखात्याचेमंत्री; मार्च 1993 तेमार्च 1995 गृहनिर्माण, गलिच्छवस्तीसुधार, घरदुरुस्तीआणिपुनर्बाधणीखात्याचेमंत्री; 1996 – 1999 विरोधीपक्षनेते, महाराष्ट्रविधानपरिषद; ऑक्टोबर 1999 तेजानेवारी 2003 महाराष्ट्रराज्याचेउपमुख्यमंत्रीवगृहआणिपर्यटनमंत्री, जानेवारी 2003 तेडिसेंबर 2003 उपमुख्यमंत्रीवगृहमंत्री; नोव्हेंबर 2004 तेऑक्टोबर 2009 सार्वजनिकबांधकाम (सार्वजनिकउपक्रमवगळून) याखात्यांचेमंत्रीःनोव्हेंबर 2009 तेनोव्हेंबर 2010 दुसऱ्यांदाउपमुख्यमंत्रीवसार्वजनिकबांधकाम (सार्वजनिकउपक्रमवगळून) खात्याचेमंत्री; नोव्हेंबर 2010 तेसप्टेंबर 2014 सार्वजनिकबांधकाम (सार्वजनिकउपक्रमवगळून) मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 13 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
नाव : श्री. विजयऊर्फबाळासाहेबभाऊसाहेबथोरात
जन्म : 7 फेब्रुवारी, 1953
जन्मठिकाण : जोर्वे, तालुका-संगमनेर, जिल्हाअहमदनगर.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी.
ज्ञातभाषा : मराठी, हिंदीवइंग्रजी.
वैवाहिकमाहिती: विवाहित, पत्नीश्रीमतीकांचन.
अपत्ये : एकूण 4 (एकमुलगावतीनमुली)
व्यवसाय : शेती.
पक्ष : भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस (आय).
मतदारसंघ : 217- संगमनेर, जिल्हाअहमदनगर.
इतरमाहिती : विद्यार्थीजीवनातपुणेयेथेफर्ग्युसनवविधीमहाविद्यालयातअसतानापाणीपंचायतचळवळीतसहभाग; 1980 विडीकामगारवशेतकऱ्यांच्याप्रश्नांच्याआंदोलनातसक्रीयसहभागनऊदिवसकारावास; डॉ. बाबासाहेबआंबेडकरमराठवाडाविद्यापीठनामांतरचळवळीतसक्रीयसहभाग; विश्वस्त, सह्याद्रीबहुजनविद्याप्रसारकसंस्था, अमृतवाहिनीशेतीवशिक्षणसंस्था, संगमनेर : 1980 संस्थापक, अमृतवाहिनीव्यावसायिकसहकारीदूधसंस्था; 1980 संचालकव 1988-93 चेअरमन, संगमनेरतालुकादुधउत्पादकसहकारीसंघ, घुलेवाडी; संगमनेरतालूक्यातदुधउत्पादनवाढीसाठीसातत्यानेप्रयत्न, संगमनेरतालुक्याच्याशेक्षणिकविकासातसहभाग, भंडारदराधरणामध्येअसलेल्यापाण्याचेशेतीसाठीफेरवाटपव्हावेयासाठीकेलेल्याआंदोलनाचेनेतृत्ववफेरवाटपकरूनघेण्यातयशस्वी, निळवंडेधरणाचेकामेपूर्णव्हावेयासाठीचळवळउभीकेली; 1989 संचालकव 1993 – 2001 चेअरमन, भाऊसाहेबथोरातसहकारीसाखरकारखाना, संगमनेर; 1989 अध्यक्ष, राज्यविडीकामगारकिमानवेतनसमिती, अहवालशासनाससादरकरूनमहागाईनिर्देशांकाप्रमाणेवेतनवाढीचीशिफारसकेली; दुष्काळग्रस्तांसाठीमदतकार्य; निळवंडेधरणाचेकामपूर्णव्हावेयासाठीचळवळउभीकेली;संस्थापकवअध्यक्ष, संगमनेरतालुकासहकारीपतसंस्थाफेडरेशन; 1993-99 संचालक, नॅशनलहेवीइजिनिअरींगसहकारीसंस्था. संचालक, ऑलइंडियाडिस्टलरीअसोसिएशननवीदिल्ली; 1998-2000 सरचिटणीस, महाराष्ट्रप्रदेशकाँग्रेसकमिटी; उत्कृष्टसामाजिककार्याबद्दल 2008 मध्येदेशभक्तकिसनवीरसामाजिकसंस्थेच्या“समाजकृतज्ञता” पुरस्कार, 2014 मध्येयशवंतप्रतिष्ठानपुणेयांच्याकडुन "यशवंत-वेणू” पुरस्कारव 2015 मध्येमाधवरावलिमयेफाऊंडेशनचा "कार्यक्षमआमदार”पुरस्कारानेसन्मानीत; 1985-90, 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-14, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्रविधानसभा.
विधीमंडळाच्यारोजगारहमी, आश्वासन, सार्वजनिकउपक्रमवपंचायतराजसमित्यांचेसदस्यम्हणूनकामकेले; ऑक्टोबर, 1999 तेजुलै, 2004 पाटबंधारे (कृष्णाखोरेवकोकणपाटबंधारेमहामंडळेवगळून), लाभक्षेत्रविकासखात्याचेराज्यमंत्री; नोव्हेंबर, 2004 तेऑक्टोबर, 2009 जलसंधारणआणिखारजमीनखात्याचेमंत्री; नोव्हेंबर, 2009 तेनोव्हेंबर, 2010 कृषीजलसंधारण, रोजगारहमीयोजनाआणिशालेयशिक्षण (अतिरिक्तकार्यभार) खात्याचेमंत्री; नोव्हेंबर, 2010 तेसप्टेंबर, 2014 महसूलखारजमिनीखात्याचेमंत्री;राज्यभरशेततळ्यांचीनिर्मिती, सुवर्णजयंतीराजस्वअभियानसरूकेले, खंडकरीशेतकऱ्यांनाजमिनीचेवाटप; महसूलखात्याचाकारभारऑनलाईनकरण्यातपुढाकार;राज्यातीलशेतजमिनीचेनव्यानेमोजणीकरण्याचानिर्णयघेतला; ऑक्टोबर 2019 मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 13 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
000000
नाव : डॉ. नितीनकाशिनाथराऊत
जन्म : 9ऑक्टोबर1952.
जन्मठिकाण : नागपूर, जिल्हानागपूर.
शिक्षण : एमए., एफ.बी.एम., सी.पी.एल., एम.एफ.ए.(नाट्य) पीएच.डी.
ज्ञातभाषा : मराठी, हिंदीवइंग्रजी
वैवाहिकमाहिती : विवाहित, पत्नीश्रीमतीसुमेधा
अपत्ये : एकूण 2 (एकमुलगा व एक मुलगी)
व्यवसाय : उद्योग/व्यापार.
पक्ष : भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस (आय)
मतदारसंघ : 57-नागपूर (उत्तर)
इतरमाहिती :अध्यक्ष, पिपल्सप्रोग्रेसिव्हसोसायटी, नागपूर, आजीवसदस्य, नागपूरफ्लाईंगक्लबलि.;सदस्य, डी. यु. डी. ए.;विश्वस्त, नागपूरसुधारप्रन्यास, सदस्य, गृहविभागकामकाजस्थायीसमिती;अध्यक्ष, राज्यपरिवहनसल्लागारसमिती, अध्यक्ष, इंदिरागांधीवैद्यकीयमहाविद्यालयसल्लागारसमितीअध्यक्ष, अखिलभारतीयअनुसूचितजाती/जमातीशिकाऊविमानचालकसंघटना, सल्लागार, महाराष्ट्रराज्यवनपालववनरक्षकसंघटनाववेस्टर्नकोलफिल्डस्लि. अनुसूचितजाती/जामातीकर्मचारीकल्याणसंघटना, पददलितांच्याउद्धारासाठीसंकल्पसंस्थासुरूकेली, यासंस्थेमार्फतसमाजातीलदुर्बलघटकांच्याकल्याणाचेकार्य; जातीयदंगली, पूरग्रस्तवनैसर्गिकआपदग्रस्तांसाठीमदत, दरवर्षीधम्मचक्रप्रवर्तनदिनाच्यासोहळ्यासाठीनागपूरयेथेदीक्षाभूमीलाभेटदेणाऱ्यालाखोभाविकांनामूलभूतसेवासुविधापुरविण्यासाठीसक्रियसहाय्य, 1987मोफतअन्नदानकार्यक्रमाचेआयोजनकरुनलाखोभाविकांनाअन्नदानकेले; पिण्याच्यापाण्याचीमोफतसोय, प्रसाधनगृहे, स्नानगृहेउभीकेली, 2.5लाखलोकांच्याविश्रांतीसाठीमंडपाचीसोयकेली; मोफतआरोग्यतपासणीशिबिरांचेआयोजन; पर्यावरण, दारुबंदी, व्यसनमुक्ती, व्यवसायिकशिक्षण, युवकांनामार्गदर्शन, महिलावबालकल्याण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्याप्रगतीसाठीमोफतप्रदर्शनवजनजागृतीशिबिरांचेआयोजन, 1988डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्यापुण्यतिथीनिमित्तराष्ट्रीयएकतावएकात्मतायासाठी ‘संकल्परन’ चेआयोजन; 1989राष्ट्रीयएकात्मतेसाठीनागपूरतेरायपूरभीमज्योतयात्रेचेआयोजन1991डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्या100व्याजयंतीनिमित्तनागपूरयेथीलकस्तूरचंदपार्कयेथेभव्यरॅलीचेआयोजन, मराठवाडानामांतरआंदोलनातसक्रियसहभाग; नागपूरविद्यापीठामधीलअनुसूचितजातीवजमातीयांचाअनुशेषभरूनकाढण्यासाठीप्रयत्न, महाराष्ट्रराज्यातीलकनिष्ठमहाविद्यालयीनशिक्षकांच्यामागण्यांसाठीच्याआंदोलनातसहभागवसेवेतीलसुरक्षिततावसुधारितवेतनश्रेणीमिळवूनदेण्यासाठीप्रयत्न, अनुसूचितजाती/जमातीच्याविद्यार्थ्यांनाव्यवसायिकवखाजगीविमानचालनअनुज्ञाप्तीतसेचशिष्यवृत्तीमिळावीयासाठीच्याआंदोलनाचेनेतृत्व; 1989चंद्रपूरयेथेदलितसाहित्यसंमेलनातसहभागवविविधविषयांवरव्याख्यानेदिली; 1991विदर्भसाहित्यसंमेलनातसहभाग; 2002नागपूरयेथेअस्मितादर्शरजतमहोत्सववसाहित्यसंमेलनाचेआयोजनः1990नागपूरजिल्ह्यातीलमकर-धोकडायेथीलजातीयदंगलीतीलदंगलग्रस्तांनासर्वतोपरीमदत; 1991मोवाडवनागपूरयेथीलपूरग्रस्तांनामदतकार्यव15दिवसअन्नदानकेले; स्वतंत्रविदर्भाचेसमर्थक, विदर्भाचाअनुशेषभरूनकाढण्यासाठीप्रयत्नशील, 19एप्रिल2000संविधानबचाओरॅलीचेआयोजन, शासकीयवनिमशासकीयकार्यालयातीलमागासवर्गीयअनुशेषभरण्यासाठीप्रयत्न; भारतसरकारच्याराष्ट्रीयआयोगाच्याधर्तीवरमहाराष्ट्रराज्यअनुसूचितजाती/जमातीआयोगस्थापन्यासाठीप्रयत्न, 1962मधीलसंसदवराज्यविधानसभेत, अनुसूचितजातीसाठींच्याराखीवजागांच्यासंख्येइतकीवाढकरण्याचीराज्यशासनाचीशिफारसमिळविण्यासाठीप्रयत्न; 1970पासूनराजकीयक्षेत्रातकार्य; 2001सदस्य, अखिलभारतीयराष्ट्रीयकाँग्रेस; सरचिटणीस, महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस; सरचिटणीस, नागपूरजिल्हा (शहर) युवककाँग्रेस; स्व. इंदिरागांधीच्याअटकेच्यावेळीत्यांच्यासमर्थनार्थजेलभरोआंदोलनातसक्रियसहभाग; 1991पासूनलोकसभानिवडणुकामध्येउत्तरनागपूरविधानसभाक्षेत्राचेप्रभारी;कोलकत्ता, बंगलोरवनवीदिल्लीयेथेआयोजितकरण्यातआलेल्याअखिलभारतीयकाँग्रेसकमिटीच्याखुल्याअधिवेशनातसहभाग;1999-2004, 2004-2009, 2009-2014 सदस्य, महाराष्ट्रविधानसभा;विधानमंडळाच्याअनुसूचितजातीकल्याणसमितीचेसदस्य;आरक्षणअधिनियमासाठीगठितकेलेल्यासमितीचेसदस्य, वनोत्पादनाच्याचोरीसंबंधीच्यासंयुक्तसमितीचेसदस्य;विधानमंडळाच्यारोजगारस्वयंरोजगारसमितीचेसदस्य; मोरवाडायेथीलपूरग्रस्तभागामध्येकेलेल्याउल्लेखनीयकार्याबद्दलवनराईसंस्थेमार्फतपुरस्कारानेसन्मानित, रत्नागिरीयेथेआरक्षणविधेयकासाठीसन्मानीत, डिसेंबर2008तेनोव्हेंबर2009गृह, तुरुंग, राज्यउत्पादनशुल्कवकामगारखात्याचेराज्यमंत्री, ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 12वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)