आता अहमदाबादचंही नाव बदलणार ?

नवी दिल्ली – आता गुजरात सरकारनंही अहमदाबादचे नामांतर करण्याची तयारी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर,कायदेशीर प्रक्रियांसाठी जनतेचे समर्थन मिळाल्यास अहमदाबादचे नाव बदलणार असल्याचे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. ”कर्णावती नाव जनतेच्या पसंतीस आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळेस आम्ही अहमदाबादचे नाव बदलू”,असेही पटेल यांनी स्पष्ट के

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading