जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डॉ. शेख यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

0 12

नांदेड – १९९६ पासून माध्यमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेले. २२ वर्षाची अविरत सेवा देत त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने डॉ. एम. डब्ल्यू. एच शेख यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.