बीड:शिवसंग्राम अल्पसंख्याक आघाडीचा नगरपालिकेवर भव्य मोर्चा

0 19

आज बीड येथे मुस्लिम मुलींच्या वस्तीग्रहासाठी खासबाग येथे जागा उपलब्ध करून घ्यावी या मागणीसाठी *शिवसंग्राम अल्पसंख्याक आघाडीचा* नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला, या वेळी शिवसंग्राम अल्पसंख्याक आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक उपस्थित होते.