3 हजारांत विकायचा दहावी अन् बारावीची बनावट गुणपत्रिका, दोन भावांना अटक
मीरा रोड : दहावी व बारावीची राज्य शिक्षण मंडळाची बनावट गुणपत्रिका बनवून एक ते तीन हजारांत विकणाऱ्या दोघा भावांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच बनावट गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.ठाणे ग्रामीण पोलीस…