राहुल गांधी थोडक्यात बचावले’रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट
भोपाळ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान फुग्यांचा स्फोट झाल्यानं काही वेळ कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये घबराट पसरली. यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली…