गौरी लंकेश हत्या प्रकरणात वापरलेली ‘ती’ दुचाकी नांदेडमधील
नांदेड - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात नांदेडचा संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी नांदेडची असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने कर्नाटकचे विशेष पथक आणि अधिकारी नांदेड…