नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर
नांदेड - जिल्ह्यात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसाच्या पुरामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले आहेत. तसेच मांजरम गावातील देखील एक जण वाहून गेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी…