नांदेड:गांजाशेतीचा पर्दाफाश, ७० किलो गांजासह एकास अटक
नांदेड - उमरी तालुक्यातील अस्वलदरी गावाच्या शिवारातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाच्या रोपांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून गांजाची झाडे व सुका गांजा…