नांदेड –पुणे-नांदेड दरम्यान 04 विशेष गाड्या
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने नांदेड येथून पुणे ला जाण्या करिता सप्टेंबर महिन्यात 04 विशेष गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. पुणे कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यामध्ये भरपूर गर्दी होत आहे. यामुळे पुणे ला विशेष गाडी चालविण्याची मागणी…