महावितरणमध्ये 401 पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदाची भरती
नांदेड . महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)च्या वतीने पदवीधर व पदविका प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया…