नांदेड :कचरा उचलणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या; माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
नांदेड (प्रतिनिधी) आठवडी बाजारामध्ये कचरा उचलून घेऊन जावू नका असे सांगत या भागातील माजी नगरसेवकाने एका कचरा गाडीच्या काचा फोडून नुकसान केले या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील कचरा उचलण्याचे काम आर ऍन्ड बी इंफ्रा…