सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा – अशोक चव्हाण

0 18
सरकारने दुष्काळात ही शेतकऱ्यांची चेष्टा चालवली असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला हवेत. सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.मृत शेतकरी हा यंदा पडलेल्या दुष्काळामुळे हैराण होता, नापिकी झाल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्याला होती. दिवाळी सण साजरा न करता आल्याचे दु:ख सहन न झाल्याने वृद्ध शेतकऱयाने आपले जीवन संपवले आहे