सचखंड एक्सप्रेस आणि नागलडैम एक्सप्रेस च्या दोन फेरी रद्द

0 22
नांदेड़:उत्तर रेलवे ने कळविल्या नुसार उत्तर रेलवे मधे फरीदाबाद जवळ हॉत असलेल्या नॉन इंटर लोक च्या करयामुळे कही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तय पुढील प्रमाणे
 १. नांदेड़ वरुण निघणारी गाड़ी संख्या १२७१५ नांदेड़ अमृतसर सचखंड एक्सप्रेस दिनांक २० आणि २१ दिसम्बर रोजी रद्द.
२. अमृतसर वरुण निघणारी गाड़ी संख्या १२७१६ अमृतसर-नांदेड़ सचखंड एक्सप्रेस दिनांक २२ आणि २३ दिसम्बर रोजी रद्द.
३. ऊना येथून निघणारी  गाड़ी संख्या २२४५८ ऊना हिमाचल ते  नांदेड़  नागलडैम एक्सप्रेस दिनांक २० डिसेंबर रोजी रद्द
४. नांदेड़ येथून निघणारी गाड़ी संख्या २२४५७ नांदेड़ ते ऊना हिमाचल नांगलडैम एक्सप्रेस दिनांक २२ दिसम्बर रोजी रद्द
प्रवाश्यांना होणाऱ्या गैर सोईबद्दल दक्षिण मध्य रेलवे   प्रशासन दिलगीर आहे.