रेड मी’ मोबाईल खरेदीवर ‘धमाकेदार सूट’

0 4

मुंबई – दिवाळी म्हणजे बंपर सेलचा धमाकाच असतो. बाजारपेठेत सगळीकडेच सेलचे बोर्ड झळकलेले असतात. कुठे 20 टक्के, कुठे 30 टक्के, कुठे 50 टक्के तर कुठे विविध प्रकारे ऑफर्स दिल्या जातात. या सेलचा ट्रेंड ऑनलाईन शॉपिग साईटवरही नेहमीच पाहायला मिळतो. गुढी पाडवा, दसरा आणि दिवाळीला या ऑफर्स कंपनीकडून दिल्या जातात. शाओमीनेही दिवाळीच्या मुहूर्तावर अशीच ऑफर आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. शाओमी इंडियाने 23 ऑक्टोंबरपासून हा सेल सुरू केला आहे. त्यानुसार रेड मीच्या मोबाईलसह इतरही प्रोडक्टवर 25 ऑक्टोंबरपर्यंत मोठी सूट देण्यात आली आहे. रेड मी Note 5 Pro, मी LED Smart TV 4A, Poco F1, मी Powerbanks and इतर मीच्या इतर प्रोडक्टवर ग्राहकांना डिस्काऊंट मिळणार आहे. एसबीआय बँक युजर्संना या खरेदीवर तात्काळ 750 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच पेटीएम युजर्संना 500 रुपयांची सूट आहे. शाओमी रेडमी Note 5 Pro and Poco F1 या मोबाईल खरेदीवर ही सूट आहे. तर, 32-inch and 43-inch Mi LED Smart TV 4A वरही 500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच, MobiKwik वरुन खरेदी केल्यास 20 टक्के डिस्काऊंट (2000 रुपयांपर्यंत) मिळणार आहे.

या प्रोडक्टवर मिळेल सूट

01. शाओमी रेड मी Note 5 Pro हा मोबाईल डिस्काऊंटसह 12,999 रुपयांना मिळणार आहे.

02. शाओमी रेडमी Y2 4GB/64GB 2 हजारांच्या डिस्काऊंटनंतर 10,999 रुपयांना मिळेल.

03. शाओमी मी A2 हा मोबाईल 14,999 रुपयांना मिळेल.

04. Poco F1 Rosso Red याची डिस्काऊंट ऑफर किंमत 20,999 ठेवण्यात आली आहे. यावर 1 हजार रुपयांची सूट आहे.

05. शाओमी रेडमी Note 5 Pro Red ची डिस्काऊंट किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

06. 10000mAh मी Power Bank 2i ची किंमत 699 असणार आहे. यावर 100 रुपयांची सूट आहे.

07. Mi Band – HRX Edition Black ची डिस्काऊंट किंमत 999 असून यावर 300 रुपयांची सूट आहे.

08. मी Earphones Basic 349 रुपयांना मिळतील.

09. मी LED Smart TV 4A 108 cm (43) ची डिस्काऊंट किंमत 21,999 असून यावर 1000 रुपयांची सूट आहे.

10. मी LED TV 4 PRO 138.8 cm (55), Mi LED TV 4A PRO 123.2 cm (49) आणि Mi LED TV 4C PRO 80 cm (32) यांची अनुक्रमे डिस्काऊंट किंमत 49,999, Rs. 29,999 आणि Rs. 14,999. असेल.

शाओमीचा हा सेल केवळ तीन दिवसांसाठी आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन खेरदी करून आपला फायदा करत येईल.