महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अर्धापूर तर्फे इज्तेमासाठी येणाऱ्या बांधवासाठी मोफत पाणी वाट
अर्धापूर :24 oct. शहरात मुस्लिम बांधवाचे जिल्हा स्तरिये दोन दिवस्य इज्तेमा चालु असुन इज्तेमासाठी जिल्हल्यातुन येनाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अर्धापूर तर्फे पत्रकार शेख जुबेर यांनी मोफत पाणी वाटपचे आयोजन केले या प्रसंगी उपस्थित. तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,तहसीलदार शिवाजी जोगदंड,तहसीलदार इतकापल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव माजरमकर,पत्रकार शेख मौला,शेख शकील देळुबकर,शेख साबेर,मंडलधिकारी निखाते,उद्धव सरोदे,मंडलधिकारी शफियोद्दीन,गुणवंत विरकर,लक्ष्मिकांत मुळे,मिर्झा जफरबेग,आर टी आय कार्यकर्ता शेख जाकीर,शेख माजीत,अँड.सय्यद इम्रान ,यांच्या उपस्थित मुस्लिम बांधवांना पाणी वाटप केले आहे.