बॅनरबाजी अशोभनीय आणि हास्यास्पद – आमदार सावंत
नांदेड:जिल्ह्यातील भाजप कोणत्याही बाबतीत खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सोबत तुलनेने बसू शकत नाही. महानगरपालिकेत त्यांना त्यांची ताकद कळून चुकली आहे.
हेही वाचा: –बॅनरच्या माध्यमातून काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीसह जनसंघर्ष यात्रेवर भाजपची टीका
केवळ सहा नगरसेवक ते निवडून आणू शकले. उलट भाजपात किती गटबाजी आहे ते एका वरिष्ठ नेत्याने नुकतेच बोलून दाखविले आहे. अशी बॅनरबाजी राजकरणात अशोभनीय आणि हास्यास्पद असल्याचे माजमंत्री आमदार डी.पी. सावंत म्हणाले.