काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेडमध्ये दाखल

नांदेड -20 Oct. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेड यांचे नांदेडमध्ये आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.तेलंगणा येथील म्हैसा येथे आज 20.Oct .काँग्रेसची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने राहुल गांधी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्यासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्नेहभोजन झाल्यानंतर ते म्हैसाकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करतील.

Leave a comment